शास्ते 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले, Viz kapitola |