शास्ते 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरूज पाडून टाकीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.” Viz kapitola |