शास्ते 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग तो तिथून पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेथून तो पनुएल येथे गेला; तेथल्या लोकांकडेही त्याने तीच मागणी केली, तेव्हा सुक्कोथाच्या लोकांप्रमाणेच पनुएलच्या लोकांनीही त्याला उत्तर दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते, तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले. Viz kapitola |