शास्ते 8:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सुक्कोथाचे सरदार म्हणाले, “जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्यावे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी? Viz kapitola |