शास्ते 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकूनभागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला. Viz kapitola |