शास्ते 8:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तसेच इस्राएलसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही त्यांनी यरूब्बआल (म्हणजे गिदोन) च्या घराण्यावर काहीही निष्ठा दाखविली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्राएलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शवली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही. Viz kapitola |