शास्ते 8:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि ज्या याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने, त्यांच्या चहूकडील शत्रूंच्या हातातून सोडविले होते, त्यांचे स्मरण ठेवले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 इस्राएल लोकांचा देव परमेश्वर ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही. Viz kapitola |