शास्ते 8:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 शखेमात त्याची एक उपपत्नी होती; तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अबीमलेख असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले. Viz kapitola |