Online Bible

- Reklamy -




शास्ते 8:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 गिदोन त्यांना पुढे म्हणाला, “तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावीत.” (ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती.)

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तरी गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे.” त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.

Viz kapitola kopírovat




शास्ते 8:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy