शास्ते 8:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 गिदोन त्यांना म्हणाला, “मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही; माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करील.” Viz kapitola |