Online Bible

- Reklamy -




शास्ते 8:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हा जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच उठून आमच्यावर प्रहार कर, पुरुषातच पुरुषार्थ असतो.” तेव्हा गिदोनाने उठून जेबह व सलमुन्ना ह्यांना ठार केले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतल्या चंद्रकोरी काढून घेतल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हांला मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 8:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy