शास्ते 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग तो आपला ज्येष्ठ पुत्र येथेर ह्याला म्हणाला, “ऊठ, ह्यांना ठार कर.” पण त्या तरुणाने आपली तलवार उपसली नाही, कारण तो पोरसवदा असल्याने घाबरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला. Viz kapitola |