शास्ते 8:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा तो म्हणाला, “ते माझे भाऊ, माझे सहोदर होते; परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना जिवंत ठेवले असते तर मी तुम्हांला ठार मारले नसते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.” Viz kapitola |