शास्ते 8:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने पनुएलचा बुरूज पाडून टाकला व त्या नगरातील पुरुषांना ठार मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले. Viz kapitola |