शास्ते 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग त्याने त्या नगराच्या वडील जनांना पकडले आणि रानातील काट्यांनी व काटेरी झुडपांनी त्या सुक्कोथाच्या लोकांना चांगलाच धडा शिकवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली Viz kapitola |