शास्ते 7:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ; तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.” Viz kapitola |