शास्ते 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्राएली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे; त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.” Viz kapitola |