शास्ते 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु तुला हल्ला करण्यास भीती वाटत असेल, तर तुझा सेवक पुराहला आपल्याबरोबर घे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ जा. Viz kapitola |