शास्ते 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्यात होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हरोद1 येथे तळ दिला; त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोर्यात मिद्यानाची छावणी होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती. Viz kapitola |