शास्ते 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा मिद्यानामुळे इस्राएलाची कठीण दुर्बल अवस्था झाली आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली. Viz kapitola |