शास्ते 6:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्यात तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्यात तळ दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 नंतर सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला. Viz kapitola |