शास्ते 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि असे झाले की, जर इस्राएली पिकांची लागवड करीत, तर मिद्यानी व अमालेकी आणि पूर्वेकडले लोक त्यावर हल्ला करीत. Viz kapitola |