शास्ते 6:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्या अशेरा देवीचा खांब तोडून टाक. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्हा म्हणजे दुसरा गोर्हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. Viz kapitola |