शास्ते 6:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे. Viz kapitola |