शास्ते 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि परमेश्वराचा दूत त्यास दर्शन देऊन त्यास बोलला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitola |