Online Bible

- Reklamy -




शास्ते 5:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “याहवेह याप्रकारे तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होवो! जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने उगवतो तसे, जे लोक तुमच्यावर प्रीती करतात ते सर्व त्या सूर्याप्रमाणे होवोत.” त्यानंतर देशात चाळीस वर्षे देशात शांतता होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 5:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy