शास्ते 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; जाळीच्या मागे ती ओरडली, ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यायला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली? Viz kapitola |