शास्ते 5:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या वेळी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. Viz kapitola |