शास्ते 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोर्यात धावले. रऊबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली. Viz kapitola |