शास्ते 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “राहिलेले सरदार खाली आले; याहवेहचे लोक बलवान लोकांविरुद्ध माझ्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्यासाठी वीरांविरुद्ध सामना करायला उतरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले. Viz kapitola |