Online Bible

- Reklamy -




शास्ते 5:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ‘दबोरा जागी हो, जागी हो! जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो! ऊठ, हे बाराका! हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.

Viz kapitola kopírovat




शास्ते 5:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy