शास्ते 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, गालिचांच्या खोगिरावर बसता, आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, विचार करा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्यांनो, वाटेने चालणार्यांनो, ह्याचे गुणगान करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा. Viz kapitola |