शास्ते 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्यास तुझ्या हाती देईन.” Viz kapitola |