शास्ते 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला. Viz kapitola |