शास्ते 4:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्राएल लोकांपुढे धुव्वा उडवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले. Viz kapitola |