Online Bible

- Reklamy -




शास्ते 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्‍यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेर्‍यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्यास म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्यास कांबळीखाली लपवले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy