शास्ते 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली. Viz kapitola |