शास्ते 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले. Viz kapitola |