शास्ते 3:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 एहूदनंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची सुटका केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 एहूदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची संकटातून सुटका केली. Viz kapitola |