Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या काबूत आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे स्वास्थ्य लाभले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या सत्तेखाली आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे विसावा मिळाला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy