शास्ते 3:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही वाचला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही बचावला नाही. Viz kapitola |