शास्ते 3:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ते वाट पाहत होते तितक्यात एहूद पळून पाषाणमूर्तींच्या पलीकडे सईरा येथे जाऊन पोहचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईर येथे जाऊन पोहचला. Viz kapitola |