Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तर माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले; तेव्हा त्यांना वाटले की, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy