शास्ते 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली; Viz kapitola |