शास्ते 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” तेव्हा तो आसनावरून उठला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला. Viz kapitola |