Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण गिलगालाजवळील पाषाणमूर्तींपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, “महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.” राजा म्हणाला, “गप्प राहा.” तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, “गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy