शास्ते 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्हणून इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे अठरा वर्षे दास्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली. Viz kapitola |