शास्ते 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. Viz kapitola |