शास्ते 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला. Viz kapitola |