शास्ते 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यहोशवाने इस्राएल लोकांना निरोप दिला तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले. Viz kapitola |